राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व श्री स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व श्री स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला
संवाद युगनायकाचा प्रतिनिधी मंगेशी गांधी पुणे
महर्षीनगर-सॅलसबरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र.२८ व श्री स्वामी समर्थ ट्रस्ट महर्षीनगर आयोजित महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सौ.सीमा राहुल गुंड व प्रणाली गुंड यांनी केले होते.आनंदमय वातावरणात महिलांना वाण (भेट वस्तू) देऊन सन्मानित करण्यात आले.महिलांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर अध्यक्षा मृणालिनी ताई वाणी,यश्रश्री कानिटकर,रझिया काझी,जयश्री दिक्षित,नलिनी गुंजाळ,निलिमा शिरोळे,अंजली गुंड,दिपाली गुंड, प्राजक्ता गुंड,सीमा गुंड (गोरड) उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला भगिनींनी व मित्र मंडळी यांनी खुप मेहनत घेतली.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME