कस्तुरवाडी येथे मातंग पँथर सेना संघटना महा. राज्य च्या शाखेचे अनावरण
कस्तुरवाडी येथे मातंग पँथर सेना संघटना महा. राज्य च्या शाखेचे अनावरण
बदनापूर (प्रतिनिधी) युगनायक न्युज नेटवर्क दि.२०/२/२०२२ वार रविवार रोजी मातंग पँथर सेना संघटना महा. राज्य च्या शाखेचे अनावरण गाव कस्तुरवाडी ता.बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी पार पडला त्यावेळी शाखेचे उद्घाटन उपस्थित मातंग पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.भैय्यासाहेब गवळी, प्रमुख अतिथी प्रदेश अध्यक्ष सुरेश कांबळे, प्रमुख पाहुणे प्रदेश उपाध्यक्ष अमरजित मुजमुले, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश अंभोरे पैठण तालुका जिल्हा औरंगाबाद तसेच उपस्थित तालुका कार्याध्यक्ष सचिन ससाणे, तसेच शाखा अध्यक्ष राहुल अंभोरे, शाखा उपाध्यक्ष प्रमोद अहिरे ,सल्लागार बाळू अंभोरे, सचिव दिलीप अंभोरे,कोषाध्यक्ष विकास अंभोरे, कार्याध्यक्ष भरत अंभोरे तसेच बदनापूर तालुका कार्याध्यक्ष अनिल अंभोरे, तालुका उपाध्यक्ष सुनिल आठवले ,दीपक गायकवाड, संतोष इचके गावकरी मंडळी व समाज यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME