संक्षिप्त
थोडक्यात
पाहिजेत
दैनिक पब्लिक लिडर
महाराष्ट्रभर दैनिक पब्लिक लिडर चा जनसंपर्क वाढवा साठी खालील पदाकरीता होतकरू पत्रकार म्हणून काम करणार उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रभर पाहिजेत
उपसंपादक - १
उमेदवार पत्रकारितेचा पदवीधर असावा साप्ताहिक, दैनिक वृत्तपत्रात मागील किमान २वर्षाचा अनुभव व संगणाकाचे ज्ञान असणे आवश्यक.
जिल्हा प्रतीनिधी (महाराष्ट्रातील प्रति जिल्हा -१)
महाराष्ट्रतील जिल्ह्यानुसार जनसंपर्क असावा पत्रकारितेचा किमान किमान ४ वर्षाचा अनुभव, पत्रकारिता या व्यावसायिक क्षेत्राची जाण असणे आवश्यक आहे.
जाहिरात प्रतिनिधी (महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात -१)
जाहिरात क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे , निवड झालेल्या जिल्ह्यात जनसंपर्क असावा जाहिरात क्षेत्रात मेहनत करण्याची तयारी असावी
तालुका प्रतिनिधी (महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात -१)
निवडनिर्भीडपणे तालुक्यात पत्रकारिता करण्याचा अनुभव असावा जनसंपर्क असणे गरजेचं
-वरील सर्व पदे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात (तालुक्यात ) तात्काळ भरणे आहेत.
संपर्क.7972232580, 9527093695
E-mail. publicleader2021@gmail. com
दैनिक पब्लिक लिडर अंक नियमित वाचण्यासाठी व आपल्या जाहिरात प्रसिद्धी साठी संपर्क करा व्हाट्सअप नंबर
7972232580
युग गुरु बहुउद्देशीय शिक्षण संस्था, रिठद च् द्वारा संचालित दिव्यांग विकास परिषद
नोंदणी क्रमांक. महाराष्ट्र ४५४/२०१३
वाशिम एफ -७८८८(वा.)
प्रमाणपत्र द्वारा संचालित रोजगार निर्मिती व प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य प्र. क्रमांक
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME