वाशीम - भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयरोजगर प्रशिक्षण संस्था वाशीम यांच्या प्रशिनाथीनी सामाजिक सुरक्षा वर आधारित उपलब्ध विमा योजना विषयी पथनाट्य SBI शाखा कारंजा येथे सादर केले.
वाशीम - भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयरोजगर प्रशिक्षण संस्था वाशीम यांच्या प्रशिनाथीनी सामाजिक सुरक्षा वर आधारित उपलब्ध विमा योजना विषयी पथनाट्य SBI शाखा कारंजा येथे सादर केले.
शासनाने सुरु केलेल्या जीवन ज्योती विमा योजना, जीवन सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, भग्यश्रीसुकन्या योजना इत्यादी सामाजिक सुरक्षा योजनांविषयी या पथनाट्य तून समाज प्रबोधन करण्यात येऊन त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले व ह्या विमा योजना आपल्या साठी कश्या महत्त्वाच्या आहेत हे एस बी आय आरसेंटी च्या प्रशिनाथीनी sbi कारंजा शाखेत सादर केलेल्या नाटकातून पटवून दिले
सदर नाटक सादरीकरण हे मा कल्पेकर सर(AGM FI,LB,RSETI) LHO मुंबई व मा सूर्यकांत फाळके (संचालक SBI RSETI वाशीम) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी सादर करण्यात येत आहे
लोकांनी वरील सर्व सामाजिक सुरक्षा योजनानाचा लाभ घ्यावा हा या मागचा उद्देश आहे
सदर कार्यक्रमास Sbi कारंजा शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री योगेश सर व इतर कर्मचारी ,ग्राहक वर्ग उपस्थित होते
सदर नाटक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी SBI RSETI वाशीम चे faculty श्री गुलाब साबळे, संजय खिल्लारी यांनी परिश्रम घेतले तर महागाव येथील प्रशिक्षणार्थीनी नाटक सादर केले
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME