असोला जहागीर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी प्रवेश
असोला जहागीर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी प्रवेश
बुलढाणा (प्रतिनिधी )दि २७ रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील असोला जहागीर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी प्रवेश याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा व पक्षनेत्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ सौ सविता ताई मुंडे व महेश भाऊ देशमुख जिल्हा सचिव देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष उद्धव भाऊ वाकोडे सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष मधुकर भाऊ शिंदे ज्येष्ठ नेते अनिल खरात सर जनार्दन चित्ते कर जगन वाकोडेराजा तालुका उपाध्यक्ष संदीप खरात मच्छिंद्र भालेराव तालुका सचिव संदीप भाऊ झोटे विनोद पटावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खालील कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झाला गजानन भाऊ शेळके संदीप भाऊ जायभाये यांच्या पुढाकाराने आनंता शेळके सुरेश माटे दीपक म्हस्के सारंग चीतेकर रामेश्वर शेळके बबन मांडे सतीश मुंडे साहेबराव मस्के संतोष शेळके गणेश शेळके रामेश्वर बंकट शेळके संतोष शेळके विजय शेळके योगेश मांटे सुरेश कारभारी मांटे गजानन मांटे संतोष मस्के भीमराव मस्के ज्ञानेश्वर मस्के मुकिंदा चित्तेकर विजय मुंडे संतोष कांबळे आदि कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा झाला
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME