ग्राम ढोरखेडा येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी नारायण मिटकरी

ग्राम ढोरखेडा  येथील  तंटामुक्ती  अध्यक्षपदी  नारायण मिटकरी





रिसोड (प्रतिनिधी )

 ग्राम ढोरखेडा  येथील  तंटामुक्ती  अध्यक्षपदी  नारायण मिटकरी  यांची  निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी च्या राज्य महिला सदस्यां  किरणताई  गिऱ्हे ऍड. भारत गवळी, उत्तमराव झगडे   यांच्या वतीने  नारायण मिटकरी यांचा  सत्काराचे  आयोजन किरणताई  गिऱ्हे यांच्या निवासस्थानी करण्यात आले  होते त्यांच्या पुढील  तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी  सर्वांच्या वतीने  शुभेच्छा देण्यात आल्या



 

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर