भारतीय सत्यशोधक महासंघ अंतर्गत बौद्धमय भारत निर्माण अभियान महाराष्ट्र दौरा वाशीम येथे संपन्न
भारतीय सत्यशोधक महासंघ अंतर्गत बौद्धमय भारत निर्माण अभियान महाराष्ट्र दौरा वाशीम येथे संपन्न
वाशिम. (युगानायक न्युज नेटवर्क )दि. २६ रोजी भारतीय सत्यशोधक महासंघ अंतर्गत बौद्धमय भारत निर्माण अभियान महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन आयु. लक्ष्मीकांत शिंदे संस्थापक अध्यक्ष भारतीय सत्यशोधक महासंघ यांनी केले यांच्या बौद्धमय भारत निर्माण अभियान अंतर्गत दौरा सोमवार दि. १७ जाने. २०२२ रोजी हिंगोली येथून कार्यकर्त्यांची बैठा घेऊन सुरवात करण्यात आली त्यामध्ये कळमनुरी, नांदेड, अर्धापूर, घनसावंगी, जालना, पैठण शेवगावं, नेवासा, पुणे, परभणी, पालम, वाशीम या ठिकाणी विद्यार्थ्यांची बैठक, कर्मचारी बैठक, युवक कार्यकर्त्यांची बैठक, महिला संघाची बैठक आदींचे आयोजन करून भारत बौद्धमय निर्माण कार्यक्रमाची ध्येय, धोरणे ठरविण्यात आले.
छान
ReplyDeleteSadhu sadhu sadhu
ReplyDelete