आरसेटी च्या वतीने ग्राम बेलखेड येथे बकरी पालन प्रशिक्षण ची सुरुवात
आरसेटी च्या वतीने ग्राम बेलखेड येथे बकरी पालन प्रशिक्षण ची सुरुवात
वाशीम युगनायक न्युज नेटवर्क
स्टेट बॅंक ग्रामीण स्व रोजगार प्रशिक्षण संस्था वाशीम च्या वतीने ग्राम बेलखेड येथे बकरी पालन प्रशिक्षण ची सुरुवात करण्यात आली
ग्रामीण भागातील1 18 ते 45 वर्षे वयोगटातील बेरोजगार युवक व युवतींना स्व रोजगाराचे विविध प्रशिक्षण SBI RSETI वाहिम च्या वतीने दिलें जाते अशाच 10 दिवशीय बकरी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात बेलखेड येथे करण्यात आली यामध्ये एकूण 35 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले सदर प्रशिनाथीच्या नास्ता, जेवणं, चहाची व्यवस्था RSETI च्या वतीने करण्यात आली सदर कार्यक्रमस तज्ञमार्गदर्शक म्हणून नारायण महाले हे लाभले आहेत
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME