जउळका (रेल्वे ) येथिल दलित वस्तीतील रस्त्याची चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणांचा ईशारा
जउळका (रेल्वे ) येथिल दलित वस्तीतील रस्त्याची चौकशी करा
अन्यथा आमरण उपोषणांचा ईशारा
जउळका (रेल्वे ) प्रतिनिधी
येथिल दलित वस्ती मध्ये सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणांचा ईशारा जऊळका येथील किशोर जनार्दन अवचार यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की जऊळका रेल्वे येथील वार्ड क्र 1 मध्ये दलित वस्ती मधिल सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरु आहे हे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे या कामाची
चौकशी करावी त्याचे अंदाज पत्रक द्यावे चौकशी करून कार्यवाही न केल्यास वॉर्ड क्र 1 मधील नागरिका सह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे
निवेदनाच्या प्रतिलिपी जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हाधिकारी याना दिल्या आहेत
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME