कुरेशी समाजाने शिक्षणाची कास धरावी शिक्षण असेल तरच टिकेल. प्रा लुकमान कुरेशीन

 कुरेशी समाजाने शिक्षणाची कास धरावी शिक्षण असेल तरच टिकेल. प्रा लुकमान कुरेशीन



महेकर.(युगनायक न्युज नेटवर्क) तालुका प्रतिनिधी 

दि. १७ शुक्रवार रोजी ५ वाजता कुरेशी समाजाचा पद वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी महेकर शहराचे कुरेशी समाजाचे नेतृत्व करणारे प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालणारे वेळोवेळी समाजाचे मार्गदर्शन करणारे असे आदर्श व्यक्ती महत्त्व असणारे महेकर नगर परिषद चे मा न प सदस्य मुजीब हसन शेख हबीब कुरेशी यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती पत्र देण्यात आले हा कार्यक्रम हबीब कुरेशी फंक्शन हाॅल येथे. आॅल इंडिया जमीयतुल कुरैश सामाजिक संघटनेच्या वतीने कुरेशी समाजाचा पद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा लुकमान कुरेशी आॅल इंडिया जमीयतुल कुरैश बुलढाणा जिल्हाध्यक्ष होते. या वेळी आॅल इंडिया जमीयतुल कुरैश चे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पद वाटप करण्यात आले अ. अजीज शेख चांद कुरेशी यांना महेकर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. मुजाहीद हसन मुजीब हसन कुरेशी यांना शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. शेख अफजल नुर अ. करीम कुरेशी तालुका सचिव पदी नियुक्त करण्यात आले. शेख कलीम शेख करीम कुरेशी यांना तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली. शेख सलमान शेख चांद कुरेशी यांना आॅल इंडिया जमीयतुल कुरैश युथ विंग महेकर तालुकाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली. शेख मुस्तकीम शेख रऊफ कुरेशी यांना महेकर शहराध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आली. या वेळी महेकर शहराचे जेष्ठ समाज सेवक मा न. प. सदस्य मुजीब हसन शेख हबीब कुरेशी. शेख फारुख कुरेशी दयावान. शेख कौसर पहलवान. शेख सादीक कुरेशी मुख्यसंपादक दैनिक दिव्या मातृ छाया. शेख शेरू कुरेशी मोहम्मद सर. शेख इमरान कुरेशी. हुमायु कुरेशी. मजहर कुरेशी. हिरा जी कुरेशी. सुलतान कुरेशी. नम्मु भाई. ऐमन हसन कुरेशी. आफताब कुरेशी. वाहेद कुरेशी. मुरसलीन कुरेशी. अयान कुरेशी. जाकीर कुरेशी. नवाज मौलाना कुरेशी. मोहम्मद गुफरान कुरेशी अदि सैकडों कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी अति दुर्बल घटक समाजाच्या शैक्षणिक. सामाजिक. व व्यावसायिक विषयावर चर्चा करण्यात आली या वेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीज कुरेशी व आभार प्रदर्शन मुजाहीद हसन कुरेशी यांनी केले.









Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू