डॉ . साहित्यरत्न , साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बहुजनाच्या महामानवाचे गद्दार कोण ?
डॉ . साहित्यरत्न , साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बहुजनाच्या महामानवाचे गद्दार कोण ?
-अॅड . आर . एन . कांबळे जिल्हा व सत्र न्यायालय , नाशिक , मो . नं . 8208965759
मित्रांनो दिनांक 01 ऑगस्ट 2021 हा डॉ . साहित्यरत्न , साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दिव आहे . त्यांच्या यंती निमित्त हा लेख आपल्या समोर मांडण्याचा माझा मानस असल्यामुळे तो मी मांडत आहे . मित्रांनो वस्तुतः आपल्या भारत देशामध्ये बहुतेक बहुजन महामानव जन्मास आले त्या पैकी अण्णाभाऊ साठे हे आहेत . परंतु अण्णाभाऊ साठे व इतर बहुजन महामानवाचे मारेकरी ? गद्दार ? हे कोण आहेत ? याबद्दल आपणा सर्वाना माहिती मिळावी या उद्देशाने हा लेख लिहीत आहे . मित्रांनो सर्व बहुजन महामानवांनी जाती , धर्म , पंथ न पाळता त्यांनी त्यांचे काम केले , कर्म केले व ते सर्व प्राणीमात्रास उपयोगी पडणार या उद्येशाने केले होते . परंतु त्या संपूर्ण बहुजन महामानवाचे विचार फक्त त्यांच्याच जाती , धर्मा पुरते ठेवण्यात आले होते व आज रोजीही ठेवण्यात येत आहे व भविष्यात ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे त्या सर्व मारेकरी ? गद्दार ? व्यक्ती हे आपल्या ओळखीचे असले पाहिजे याची जाणिव मला करावयाशी वाटत असल्यामुळे मी हा लेख लिहीत आहे . प्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत , महाकारुणीक , सर्वज्ञ असलेले तथागत गौतम बुध्द हे विचार तथागत गौतम बुध्दाचे नसून ते सर्व जाती , धर्म , पंथ यांना पुरेक असे त्यांचे विचार होते . परंतु त्यांच्या विचारांना सुध्दा काही लोकांनी स्विकारले व काही लोकांनी स्विकारुनही त्यांना विरोध करीत राहिले व त्यापैकी ज्या लोकांनी स्विकारुनही त्यांना विरोध करीत राहिले तेच लोक आपल्या सर्व बहुजनांना स्वयंप्रकाशित करण्यासाठी घातक ठरले आहेत , ते कोण आहेत ? ते आपण ओळखावे ? त्याबाबत मला आज रोजी सांगणे गरजेचे वाटत नाही . त्यामुळे ते कोण व्यक्ती होते ? त्यांनी अशा प्रकारचे काय कृत्य केले ? त्यांचा उद्येश काय ? याची जिज्ञासा आपल्यामध्ये असायला पाहिजे म्हणून हे प्रश्न मी सोडले आहे . वस्तुतः त्यानंतर बहुजन प्रतिपालक प्रसेनजीत राजे , संत कबीर , राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ , बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे , बहुजन प्रतिपालक संभाजी राजे , राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाइ होळकर , संत तुकोबा , संत रवीदास , क्रांतीसुर्य महात्मा फुले , क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले , वस्ताद लहुजी साळवे , मुक्ता साळवे , छत्रपती शाहु महाराज , प्रज्ञासुर्या भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर , संत गाडगेबाबा व त्यानंतर डॉ . साहित्यरत्न , साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे या सर्वांना व इतर बहुतेक बहुजनाचे महामानवांना त्यांच्या जातीमधील लोकांनी त्यांना जातीपुरते राजकारण केले होते व आज रोजीही करीत आहे व भविष्यातही करीत राहणार आहेत . त्यामुळे त्यांचे विचार हे पूर्ण विश्वाला तारणारे होते , तरी त्यांचे विचार फक्त त्यांच्या जाती , धर्मा पुरतेच ठेवण्याचा मानस ज्यांनी केला तेच आपले शत्रु होत . त्यामुळे त्या शत्रुला ओळखण्याचे मानस तुम्हाला करायचे आहे , त्यामुळे हा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवला आहे . मित्रांनो ज्या चळवळीचे वळण हे सामाजिक कार्यासाठी नाही ते चळवळीचे वळण कोणत्याही उपयोगाचे नाही . त्यामुळे सामाजिक कार्य कारीत असतांना आपण तन , मन व धनाने जो व्यक्ती काम करतो त्यांना. मदत करणे , सहकार्य करणे व त्यांचे कार्य वाढविणे यातच आपल्या सर्व बहुजनाचे हित आहे . त्यामुळे मला सरतेशेवटी हे म्हणावयासे वाटते की , गद्दार यांचा जात , धर्म , पंथ हे मी ओळखू शकत नाही . परंतु ते गद्दार माझ्या जवळपास राहतात , त्यांना मी गद्दार म्हणू शकत नाही . आणि समोर बसून त्यांना गद्दार म्हणण्याची माझी क्षमता नाही . ते गद्दार आपल्या घरातील , आपल्या समजातील , आपल्या जातीतील , आपल्या धर्मातील असू शकतील ? ते ओळखण्याची क्षमता आपल्यात व्हावी म्हणूनच या लेख लिहिला आहे . त्यामुळे कोणी मला गद्दाराचीही उपमा देईल परंतु मी गद्दार त्यांना म्हणणार नाही , कारण माझे कार्य बहुजनाचे महामानवाचे कार्य वाढविणे हेच माझे कार्य आहे व एके ठिकाणी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना स्कॉलरशिप सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळतांना सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले " My Education is for my society " त्यामुळे आपण शिक्षण घेतले परंतु एकत्र येण्याचे शिक्षण जवळपास या 70 वर्षामध्ये घेतले नाही व संघर्ष करण्याचा कोणताही संबंध तयार होत नाही , आज आपल्या जाती , धर्म , पंथांना व नातवडांना ज्या भयानक यातना होत आहेत , त्या यातना सांगणे माझे कर्तव्य असल्याने मी हा लेख लिहित आहे . येणारी पिढी तुम्हाला जाब विचारणार आहे ? तुम्ही मरणारच आहात ? हे पूर्ण जगही मरणारच आहेच ? परंतु मरण्याच्या अगोदर सामाजिक कार्य करणे ही काळाची गरज झाली आहे . त्यामुळे " मरावे परि किती उरावे " या बहुजनाच्या महामानवाचे शब्द येथे सार्थकी लागल्याचे मला वाटते व ते सर्वांना वाटते का ? त्याचे कारण हे संपूर्ण बहुजनाचे कार्याचे उदाहारण दयावयाचे वाटते व त्यांचे कार्य हे एका समाजाचा पुरते , एका धर्मापुरते , एका जातीपुरते नव्हते आणि नसणार . या मध्ये दुमत नाही ? त्यामुळे मी बहुजनाचे महामानवाचे गद्दार कोण ही कविता आपल्या सर्वांसाठी सादर केलेली आहे व त्याचा उपयोग आपण वेळोवेळी कराल व आपले जिवन सार्थकी लावाल या मध्ये माझे दुमत नाही .
बहुजन महामानवों के गद्दार ?
गद्दारोंका मजहब कोण होता है ?
ये मुझे मालुम नही ? ये मुझे मालुम नही ? || 1 ||
मगर गद्दार हम मे से ही कोई है ये मुझे पता है ?
कोई है ये मुझे पता है ? ।। 2 ।।
और मुझे इस जहा मारनेवाले मेरे घर में छुपे है ?
ये मुझ पता है ? ये मुझे पता है ? || 3 ||
मगर उनको मे सामने बिठाकर गद्दार कह नही सकता ?
ये मुझे पता है ? ये मुझे पता है ? ||4 ।।
गद्दार मुझ मे ही हो सकता है ? मगर वैसा मै नही हू ?
मगर वैसा मै नही हू ? || 5 ।।
मगर मुझे कोई गद्दार कहेगा तो उनको मै कभी भी गद्दार नही कहूगा ?
ये मुझे पता है ? ये मुझे पता है ? ||6 ||
वैसे तो मै बहूजन महामानवों का काम कर रहा हूँ ये उनके लिए मै खतरा बन सकता हूँ ?
ये मुझे पता है ये मुझे पता है और यह उने पता है और यह उने पता है | | 7 ||
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME