कोरोना_अलर्ट वाशिम जिल्ह्यात आणखी ९ कोरोना बाधित; ३६ जणांना डिस्चार्ज

 कोरोना_अलर्ट




(दि. २९ जून २०२१)

 

वाशिम जिल्ह्यात आणखी ९ कोरोना बाधित; ३६ जणांना डिस्चार्ज

 

रिसोड : शहरातील- १.

 

मंगरूळपीर : शेलगाव- ३, पिंप्री अवगण- १, शहापूर- १.

 

कारंजा लाड : शिवाजी नगर- १, बेंबळा- २.

 

काही दिवसांपूर्वी झालेल्या आणखी एका मृत्यूंची नोंद पोर्टलवर झाली आहे.

 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

 

एकूण पॉझिटिव्ह  ४१३९७

ऍक्टिव्ह – २०९

डिस्चार्ज – ४०५६८

मृत्यू  ६१९

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंची आहे. सदर आकडेवारी पोर्टलवर अपडेट झालेली आहे.)

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू