नाशिक कोर्टात प्रॅक्टिस करणारे अँड अनिता जगताप यांच्या झालेल्या विनय भंगावर समितीचे जिल्हाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन

 नाशिक कोर्टात प्रॅक्टिस करणारे अँड अनिता जगताप यांच्या झालेल्या विनय भंगावर समितीचे जिल्हाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन





नाशिक प्रतिनिधी: अँड रवी कांबळे

 अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार मिशन च्या वतीने आज राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा पाटील खंडारपूरकर यांच्या आदेशाने नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयात काम करणारे अँड अनिता जगताप मॅडम हे मागील पाच वर्षा पासून  एक दिवाणी दाव्यात काम करीत आहे परंतु सदर केस मद्ये अँड अनिता जगताप यांना वेळोवेळी धमक्या देण्यात आले होते. 

                      सदर आरोपी यांनी अँड अनिता जगताप यांच्या वर जीवघेणा हमला केल्यानें सदर समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला व सदर घटनेचे निवेदन मा जिल्हाधिकारी सो याना देण्यात आले.. 

     सदर निवेदन देणे कामी समितीचे सदस्य उपस्थित होते श्री. गिरीराज महिरे सर( राष्ट्रीय समनव्यक),अँड विजय पवार (विधी विभाग अध्यक्ष महा राज्य)

श्री. भिवानंद काळे (नाशिक जिल्हाध्यक्ष),अँड राणी आहेर (महिला दक्षता विभाग अध्यक्ष)अँड युवराज देवरे (नाशिक विधी विभाग अध्यक्ष),सो. चैताली धुळेकर,(नाशिक तालुका अध्यक्ष),श्री. प्रशांत धुळेकर(समिती सदस्य),अँड अनिल सोनवणे ,अँड रवी कांबळे

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर