दुध संकलन व वितरणास आता सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा

 दुध संकलन व वितरणास आता सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा


दुध संकलन व वितरणास आता सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा





वाशिम, दि. २९ : राज्यात डेल्टा व डेल्टा पल्स व्हेरियंटचे कोरोना विषाणू आढळून आल्याने टप्पा क्र. ३ अंतर्गत निर्बंध लागू करण्याच्या सूचना राज्य शासनाने निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २८ जून २०२१ रोजीच्या सकाळी ७ वाजेपासून नवीन नियमावली करण्यात आली आहे.

या नियमावलीमध्ये अंशतः बदल करून दुध संकलन व वितरणाच्या कालवधीत बदल करून आता दुध संकलन व वितरणास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी २६ जून रोजी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत केवळ दुध वितरणास मुभा देण्यात आली होती.

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू