जिल्ह्यात १४ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
जिल्ह्यात १४ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश ला
वाशिम, दि. ३१ (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ३१ मे २०२१ रोजीचे ००.०१ वा ते १४ जून २०२१ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश यां
या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दं
अंत्ययात्रा, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी यांना हा आदेश लागू राहणार नाही. पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात परिस्थितीनुरूप योग्य कारण असेल व तसे करण्याशिवाय पर्याय नसेल तर अशा परिस्थितीत याबाबत कोणताही आदेश नजीकच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून आदेश लागू करण्यास उपविभागीय दंडाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, तसेच आवश्यकता वाटल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांनी संवेदनशील ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी, दंडाधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात, असे जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME