शिरूर कासार येथील युवा सोनार व्यापारी विशाल कुलथे यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारास कठोर शिक्षा द्या.


शिरूर कासार येथील युवा सोनार व्यापारी विशाल कुलथे यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारास कठोर शिक्षा द्या.


(निवेदन देतांना सोनार समाज बांधव)


नाशिक दि :- 31 (जिल्हा प्रतिनिधी)

 शिरूर कासार येथील युवा सोनार व्यापारी विशाल कुलथे यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी.व तो खटला फास्ट स्ट्रॅक वर चालववा यासाठी नाशिक येथील सोनार समाजाच्या वतीने  मा. जिल्हाधिकारी साहेब.तसेच मा. तहसीलदार साहेब नाशिक.निवेदन देन्यात आले.या वेळी अमोल बाविसकर,महेंद्र डहाळे ,योगेश मैड,योगेश कुलथे, राहुल काजाळे प्रविन नागरे, आकाश नागरे तसेच सोनार समाज बांधव ऊपस्थीत होते.

Comments

  1. Accused should be given strong punishment that time other person will not do this crime

    ReplyDelete

Post a Comment

THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू