वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट
(दि. ३१ मे २०२१, सायं. ५ वा.)
वाशिम जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित; २७२ जणांना डिस्चार्ज
वाशिम : सिव्हील लाईन्स- १, दत्त नगर- १, काळे फाईल- १, लाखाळा- १, पोलीस वसाहत- १, पुसद नाका- १, राम नगर- १, समता नगर- १, शिवाजी नगर- ४, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अनसिंग- ५, जुमडा- २, मोहगव्हाण- १, नागठाणा- १, पंचाळा- १, शेलू- १, सोंडा- १, तोंडगाव- १, वाई- १, वारला- १, एकांबा- १.
मालेगाव : शहरातील- ७, दुधाळा- १, मुंगळा- १, नागरतास- २, पांगराबंदी- १, शिरपूर- १, वाडी रामराव- १.
रिसोड : आगरवाडी- १, भोकरखेड- २, चिखली- १, घोन्सर- ३, जवळा- १, कवठा- १, मसलापेन- १, मोप- १, पळसखेड- १, पेनबोरी- १, रिठद- १.
मंगरूळपीर : जांब रोड- १, गणेश मंदिर जवळ- १, वरुड रोड- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, आसेगाव- १, चिचखेडा- १, चिखलगड- १, चिखली- २, जोगलदरी- १, लाठी- १, मजलापूर- १, मसोला- २, पार्डी ताड- २, सायखेडा- १, सोनखास- १, वनोजा- ३.
कारंजा लाड : शिक्षक कॉलनी- १, शिवाजी नगर- १, सिंधी कॅम्प- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, दादगाव- १, धोत्रा- १, दिघी- १, खानापूर- १, मजलापूर- १, मेहा- ८, पानविहीर- १, पोहा- १, येवता- १.
मानोरा : साखरडोह- १, कारखेडा- १, धामणी- १.
जिल्ह्याबाहेरील ११ बाधितांची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तसेच आरोग्य विभागाने २४ मे रोजी स्पष्ट केल्यानुसार जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गेल्या काही दिवसांत झालेल्या मृत्यूंची माहिती पोर्टलवर अपडेट करण्याची कार्यवाही सातत्याने सुरु असून त्यानुसार पोर्टलवर अपडेट झालेल्या १२० मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४००६३
ऍक्टिव्ह – २१५८
डिस्चार्ज – ३७३२६
मृत्यू – ५७८
(टीप: वरील आकडेवारीत गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. सदर आकडेवारी पोर्टलवर अपडेट झालेली आहे.)
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME