वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

 वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट



(दि. ३० मे २०२१, सायं. ५ वा.)
 
वाशिम जिल्ह्यात आणखी १०८ कोरोना बाधित; १२४ जणांना डिस्चार्ज
वाशिम : बालाजी मंदिर जवळ- १, शुक्रवार पेठ- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, अनसिंग- ३, घोटा- १, काजळंबा- १, पार्डी टकमोर- १, तामसी- १, उकळीपेन- २, वाई- १, एकांबा- ४, माळेगाव- १.
मालेगाव : शहरातील- २, बोर्डी- १, ब्राह्मणवाडा- १, चिवरा- १, दुधाळा- २, जऊळका- १, पांगरी धनकुटे- १, शेलगाव- १, शिरपूर- १, वारंगी- १.
रिसोड : शहरातील- २, आसेगाव- १, चिखली- १, घोटा- १, खडकी सदार- १, रिठद- १, वाडी- १.
मंगरूळपीर : पोस्ट ऑफीस जवळ- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, आजगाव- १, अरक- १, कंझारा- २, पार्डी ताड- १, दाभा- १, धोत्रा- १, गणेशपूर- १, घोटा- १, कळंबा- १, पोटी- १, सनगाव- १, शेलूबाजार- ३, मोहरी- १.
कारंजा लाड : गरीब नवाज कॉलनी- १, प्रियदर्शनी कॉलनी- १, औरंगापूर- १, दिघी- ३, कामरगाव- १, खानापूर- १, लाडेगाव- ४, मनभा- २, मेहा- १, पिंप्री मोडक- ३, सोमठाणा- १, वढवी- १, विळेगाव- २, विरगव्हाण- १, पलाना- १.
मानोरा : जोतिबा नगर- १, भिलडोंगर- १, इंझोरी- ४, कुपटा- १, म्हसनी- १, मोहगव्हाण- १, पंचाळा- १,पोहरादेवी- १, रुई- १, वटफळ- १.
जिल्ह्याबाहेरील ११  बाधितांची नोंद झाली आहे. तसेचआणखी दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३९९४९
ऍक्टिव्ह – २४३७
डिस्चार्ज – ३७०५४
मृत्यू – ४५७

ऍक्टिव्ह – २४३७
डिस्चार्ज – ३७०५४
मृत्यू – ४५७
(टीप : वरील आकडेवारीत इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू