वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट
(दि. ६ मार्च २०२१सायं. ५.०० वा.)
 
वाशिम जिल्ह्यात आणखी २४५ कोरोना बाधित
 
वाशिम शहरातील बीएसएनएल ऑफिस जवळील १, सिद्धार्थ नगर येथील २, बसस्थानक परिसरातील १, लॉयन्स विद्यानिकेतन मागील १, नवीन आययुडीपी येथील २, सिंधी कॅम्प येथील १, हिंगोली नाका येथील २, अल्लाडा प्लॉट येथील ३, छत्रपती शिवाजी नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील ३, स्त्री रुग्णालय परिसरातील १, राजनी चौक येथील १, जानकी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, दगड उमरा येथील १२, वाळकी बाजारे येथील १, ब्रह्मा येथील १, कळंबा महाली येथील १, सुरकंडी खुर्द येथील ३, सुरकंडी बु. येथील १, मालेगाव शहरातील ५, शिरपूर येथील ४, जऊळका येथील १, पांगरी कुटे येथील १, मानोरा शहरातील राठी नगर येथील १, राजीव नगर येथील १, गादेगाव येथील १, गव्हा येथील १, कारखेडा येथील २, धामणी येथील १, नयणी येथील २, गिर्डा येथील १, पोहरादेवी येथील २, उमरी खु. येथील २, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील २, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, अग्रसेन नगर येथील २, समर्थ नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ११, केशव नगर येथील २, नेतान्सा येथील ८, मोप येथील ६, असोला येथील २, कवठा येथील ५, करडा येथील २, पांगरी कुटे येथील १, मांगूळ झनक येथील १, मंगरूळपीर शहरातील शिवाजी चौक येथील १, अकोला चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, गोलवाडी येथील ५, पुंजाजी नगर येथील १, हिरंगी येथील १, शेलूबाजार येथील १, शहापूर येथील ५, धोत्रा येथील १, वनोजा येथील ३, पिंपळगाव येथील १, कुंभी येथील १, नवीन सोनखास येथील २, कासोळा येथील १, कारंजा शहरातील नगरपरिषद कॉलनी येथील १, मारोती मंदिर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शिवाजी नगर येथील १, टिळक चौक येथील १, काजीपुरा येथील १, हनुमान मंदिर येथील १, आदर्श नगर येथील १, वाणीपुरा येथील १, जागृती नगर येथील १, बनदारीपुरा येथील १, महात्मा फुले नगर येथील १, पहाडपुरा येथील १, तुळजा भवानी नगर येथील १, पोलीस स्टेशन जवळील १, यशवंत कॉलनी येथील १, तुषार कॉलनी येथील ३, सुंदरवाटिका येथील १, यशोदा नगर येथली १, गायत्री नगर येथील १, बायपास परिसरातील २, शनी मंदिर परिसरातील १, मानक नगर येथील २, कोहिनूर नगर येथील १, राजपुरा येथील १, स्वस्तिक नगर येथील १, कान्नाव जीन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, येवता येथील २, बेलमंडल येथील ३, लोहारा येथील १, पारवा कोहर येथील १, शहा येथील ८, रामटेक येथील ११, हिंगणवाडी येथील १, धनज बु. येथील २, पिंप्री मोडक येथील १, कामरगाव येथील १३, विळेगाव येथील ५, लाडेगाव येथील १, कामठा येथील १, बेंबळा येथील २, मसला येथील १, जामठी येथील १, वढवी येथील १, कोळी येथील १, काळी येथील ३, किन्ही रोकडे येथील १, चकवा येथील १, लोहगाव येथील १, मनभा येथील ६, पोहा येथील १, शिवनगर येथील ४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून २३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
 
एकूण पॉझिटिव्ह – ९९७८
ऍक्टिव्ह – १४०२
डिस्चार्ज – ८४१३
मृत्यू – १६२
 
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)





Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू