महाराष्ट्र समचिकित्सा परिषदेवर डॉ. सोमनाथ गोसावी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

महाराष्ट्र समचिकित्सा परिषदेवर डॉ. सोमनाथ गोसावी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती





मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र समचिकित्सा परिषदेची 5 वर्षाची मुदत संपुष्टात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पडून नवीन परिषद अस्तित्वात येईपर्यंत परिषदेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी परिषदेवर डॉ. सोमनाथ त्रिबंक गोसावी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भातील शासन अधिसूचना दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी काढण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर