वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

 वाशिम जिल्ह्यातील आजचाकोरोना_अलर्ट




(दि. ०९ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.)

#वाशिम जिल्ह्यात आणखी ११ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गणेश पेठ येथील १, ग्रीन पार्क कॉलनी परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, केकतउमरा येथील २, रिसोड शहरातील शिवाजी चौक परिसरातील १, भोकरखेडा येथील १, मंगरुळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, शेलूबाजार येथील २, मोहरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ८ जणांना डिस्चार्ज देण्यात  आला आहे.
 
कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ६७५६
ऍक्टिव्ह – ९९
डिस्चार्ज – ६५०५
मृत्यू – १५१

(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू