वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

(दि. ०३ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.)

वाशिम जिल्ह्यात आणखी १३ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील अकोला रोड परिसरातील १, शिव चौक येथील १, पाटणी चौक १, अनसिंग येथील १, रिसोड तालुक्यातील येवता येथील १, वरुड तोफा येथील १, मंगरुळपीर शहरातील सुपर कॉलनी परिसरातील १, अशोक नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, कोठारी येथील १, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, पिंप्री मोडक येथील १, चांदई येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. ०८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसात आणखी २ मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ६७०२
ऍक्टिव्ह – १३४
डिस्चार्ज – ६४१७
मृत्यू – १५०

(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)




Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर