वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट
(दि. ०८ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.)
वाशिम जिल्ह्यात आणखी ०२ कोरोना बाधित
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार मानोरा तालुक्यातील खंडाळा येथील १, कारंजा तालुक्यातील दुधोरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याची नोंद झाली आहे. तसेच ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर झालेल्या एका मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ६७४५
ऍक्टिव्ह – ९६
डिस्चार्ज – ६४९७
मृत्यू – १५१
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME