क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

वाशिम, दि. ०३ (युगनायक न्युज नेटवर्क) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक सुधीर नागपूरकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू