वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट



(दि. ०२ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.)

वाशिम जिल्ह्यात आणखी १७ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील नालंदा नगर येथील १, ईश्वरी कॉलनी येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील ४, काटा येथील २, सावळी येथील १, मंगरुळपीर शहरातील ४, पार्डी ताड येथील १, पोटी येथील १, कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच २१ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ६६८९
ऍक्टिव्ह – १३१
डिस्चार्ज – ६४०९
मृत्यू – १४८

(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू