वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट




(दि. २७ डिसेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

वाशिम जिल्ह्यात आणखी १४ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील तिरुपती सिटी परिसरातील १, व्यंकटेश कॉलनी परिसरातील १, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, जिजाऊ नगर येथील २, अनंत कॉलनी परिसरातील १, गुजरी चौक येथील १, मांगुळझनक येथील १, मोहजाबंदी येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील येडशी येथील १, पेडगाव येथील १, पिंपळगाव येथील १, कारंजा लाड शहरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ६६२२
ऍक्टिव्ह – २६६
डिस्चार्ज – ६२०७
मृत्यू – १४८

(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

आरसेटी आणि धान फाउंडेशन द्वारा ग्राम हळदा येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर