वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

 वाशिम जिल्ह्यातील आजचाकोरोना_अलर्ट

(दि. २८ डिसेंबर २०२०, सायं. ५.०० वा.)

 

वाशिम जिल्ह्यात आणखी ०३ कोरोना बाधित

 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील लाखाळा येथील १, काटा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर १ कोरोना बाधिताची नोंद झाली असून ०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

 एकूण पॉझिटिव्ह – ६६२५

ऍक्टिव्ह – २६२

डिस्चार्ज – ६२१४

मृत्यू – १४८

 

(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू