वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट



(दि. २४ डिसेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

वाशिम जिल्ह्यात आणखी २३ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील २, सिव्हील लाईन परिसरातील १, शिवाजीनगर येथील १, मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील १, मंगरुळपीर शहरातील आठवडी बाजार परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणची १, वनोजा येथील १, खडी येथील ३, कवठळ येथील १, शहापूर येथील १, लाठी येथील १, रिसोड शहरातील शाहूनगर येथील २, गवळीपुरा येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, लहुजी नगर येथील १, गोहोगाव येथील १, मानोरा तालुक्यातील गव्हा येथील  २, कारंजा लाड शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ६५८६
ऍक्टिव्ह – २६८
डिस्चार्ज – ६१६९
मृत्यू – १४८

(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

आरसेटी आणि धान फाउंडेशन द्वारा ग्राम हळदा येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर