वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट




(दि. २१ डिसेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

वाशिम जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील सिव्हील लाईन परिसरातील १, हिवरा पेन येथील २, मालेगाव तालुक्यातील चांडस येथील १, मंगरुळपीर शहरातील १, वाडा येथील १, लाठी येथील १, रामनगर येथील १, शेलूबाजार येथील १, कारंजा लाड शहरातील मारोती नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धनज येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ६५३२
ऍक्टिव्ह – २३५
डिस्चार्ज – ६१४८
मृत्यू – १४८

(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू