वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

(दि. २६ डिसेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

वाशिम जिल्ह्यात आणखी १४ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील देवपेठ येथील १, शिवाजीनगर येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील २, कासारगल्ली येथील २, शिवाजीनगर येथील १, महात्मा फुले नगर येथील १, गैबीपुरा येथील १, वाडी येथील १, भोकरखेडा येथील १, एकलासपूर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ६६०८
ऍक्टिव्ह – २७०
डिस्चार्ज – ६१८९
मृत्यू – १४८

(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू