पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दौरा कार्यक्रम
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दौरा कार्यक्रम
वाशिम, दि. 24 (जिमाका) : पालकमंत्री शंभूराज देसाई हे जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 28 डिसेंबर रोजी नागपूर येथून मोटारीने दुपारी 3.30 वाजता वाशिमकडे तळेगाव, कामरगांव, कारंजामार्गे वाशिमकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, वाशिम येथे आगमन व मुक्काम. 29 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते सकाळी 11.30 दरम्यान आयोजित बैठकीतून जिल्हयाच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतील. सकाळी 11.30 ते दुपारी 3 वाजतापर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता वाशिम येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME