वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट





(दि. २३ डिसेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

वाशिम जिल्ह्यात आणखी १८ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील निजामपूर येथील १, गोहोगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील १, मंगरुळपीर शहरातील शिंदे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पेडगाव येथील २, वार्डाफार्म येथील १, पांगरी येथील १, जांब येथील १, शहापूर येथील १, शिवनी येथील १, चिंचोळी येथील १, पिंप्री येथील १, कारंजा लाड शहरातील गायत्री नगर येथील १, रेणूका कॉलनी येथील १, शांतीनगर येथील १, धनज खु. येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर ४ रुग्णांची नोंद झाली आहे, तसेच ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ६५६३
ऍक्टिव्ह – २४९
डिस्चार्ज – ६१६५
मृत्यू – १४८

(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर

ग्रामीण उत्पादनाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या – कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता