वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

(दि. २२ डिसेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

वाशिम जिल्ह्यात आणखी ९ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिद्धी कॉलनी येथील २, काटा येथील २, रिसोड शहरातील सिव्हील लाईन येथील १, अनंत कॉलनी येथील १, भोकरखेडा येथील १, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील १, कारंजा लाड तालुक्यातील धनज खु. येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ६५४१
ऍक्टिव्ह – २३८
डिस्चार्ज – ६१५४
मृत्यू – १४८








(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर