कोरोना_अलर्ट
कोरोना_अलर्ट
(दि. २४ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)
जिल्ह्यात आणखी २१ कोरोना बाधित
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, शिवाजी चौक परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचा १, शिरपुटी येथील १, मंगरूळपीर शहरातील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर परिसरातील १, इतर ठिकाणचे ९, सवड येथील १, लोणी येथील १, कारंजा लाड शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, तुषार कॉलनी येथील १, सुकळी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ५९८८
ऍक्टिव्ह – १७४
डिस्चार्ज – ५६६८
मृत्यू – १४५
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME