वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट





(दि. २७ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)
 
जिल्ह्यात आणखी १७ कोरोना बाधित
 
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील २, मंगरूळपीर शहरातील २, मालेगाव शहरातील ४, शिरपूर येथील १, राजाकिन्ही येथील २, इराळा कॅम्प येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, सवड येथील १, कारंजा लाड शहरातील शिक्षक कॉलनी येथील २, मोहगव्हाण येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले असून २८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
 
एकूण पॉझिटिव्ह  ६०६६
ऍक्टिव्ह – २०७
डिस्चार्ज – ५७११
मृत्यू – १४७
 
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

आरसेटी आणि धान फाउंडेशन द्वारा ग्राम हळदा येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर