संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन

 संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन




वाशिमदि. २६ : संविधान दिनानिमित्त आज, २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगेजिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू