वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट
(दि. २६ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)
 
जिल्ह्यात आणखी २१ कोरोना बाधित
 
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, मालेगाव तालुक्यातील इराळा कॅम्प येथील १, मारसूळ येथील १, रिसोड शहरातील १, भोकरखेड येथील ६, मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील १, मंगरूळपीर शहरातील १, कवठळ येथील १, कारंजा लाड शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, गुरुकृपा हॉटेल परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या आणखी २ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.
 
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
 
एकूण पॉझिटिव्ह  ६०४९
ऍक्टिव्ह – २१८
डिस्चार्ज – ५६८३
मृत्यू – १४७
 
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)



Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

आरसेटी आणि धान फाउंडेशन द्वारा ग्राम हळदा येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर