वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

 वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

(दि. २९ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

जिल्ह्यात आणखी ५५ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील १, सिव्हील लाईन परिसरातील ७, लाखाळा येथील १, तोंडगाव येथील १, मालेगाव शहरातील १, करंजी येथील २, बोरगाव येथील १, इराळा कॅम्प येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, शिवाजी नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचा १, भोकरखेड येथील २, सवड येथील २, कवठा येथील १, मंगरूळपीर शहरातील लक्ष्मी विहार कॉलनी परिसरातील २, मारोती कला मंदिर परिसरातील १, राधाकृष्ण नगर येथील १, विठ्ठल मंदिर परिसरातील १, जांब  रोड येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, नवीन सोनखास येथील १, सोनखास येथील ३, कोळंबी येथील १, कासोळा येथील १, कंझारा येथील १, मानोरा शहरातील १, सोमनाथ नगर येथील १, गुंडी येथील १, आसोला खु. येथील २, साखरडोह येथील १, धामणी येथील १, कारंजा लाड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील ५, शहरातील इतर ठिकाणच्या २, सोहोळ येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ६१५७
ऍक्टिव्ह – २४३
डिस्चार्ज – ५७६६
मृत्यू – १४७

(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)


Comments