शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आमचा एक प्रयत्न....!

 शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आमचा एक प्रयत्न....!






मा. अंजलीताई आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी ताईंनी पत्राद्वारे सूचना दिल्या कीं कुणाचेही वाढदिवस हा विनाकारण पैसे खर्च करून आणि देखावा करून न करता एखाद्या गरजवंताला मदत करून माझा वाढदिवस साजरा करा व आजच्या दिवशी कु.साक्षी संतोष सातव व तुषार संतोष सातव निमजगा वाशिम येथील दोन्ही भावंडांना किरणताई गिऱ्हे

अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्षा महिला आघाडी तथा प्रदेश सदस्या वंचित बहुजन महिला आघाडी यांनी मा. अंजलीताई यांच्या वाढदिवसानिमित्त जाधव कुटुंबातील दोन मुलाना पुढील शिक्षणासाठी दत्तक घेतले.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू