YUG GURU MULTI. EDUCATION SOCIETY ,RITHAD MOUTHPIECE DAILY NEWS PAPER SANWAD YUGNAYKANCHA PUBLISHED A PRESTIGIOUS OPINION FOR ALL THE GENERAL PUBLIC FROM WASHIM.
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
वाशिम जिल्ह्यातील आजचाकोरोना_अलर्ट (दि. २८ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.) जिल्ह्यात आणखी ३६ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, सिव्हील लाईन येथील २, गायकवाड गल्ली येथील २, लोणी फाटा येथील १, लोणी येथील १, मंगरूळपीर शहरातील एसबीआय जवळील १, शहरातील इतर ठिकाणची १, सोनखास येथील १, आजगाव येथील २, येडशी येथील ३, पिंपळगाव येथील ४, वनोजा येथील १, मानोरा शहरातील ५, शिवणी येथील १, पोहरादेवी येथील २, विळेगाव येथील १, कारंजा लाड शहरातील सुंदरवाटिका येथील ३, शिक्षक कॉलनी येथील ३, शहरातील इतर ठिकाणची १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले असून ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६१०२ ऍक्टिव्ह – २०९ डिस्चार्ज – ५७४५ मृत्यू – १४७ (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME