संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 

संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती


मुंबई, दि.२६ : दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालय येथे राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी देखील त्यांचेसोबत उद्देशिकेचे वाचन केले.

Comments

Popular posts from this blog

मानव मुक्ती मिशन जिल्हा औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष पदी अॅड. सुनीलभाऊ इंगळे यांची निवड

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण