वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट
(दि. २५ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)
 
जिल्ह्यात आणखी ४० कोरोना बाधित
 
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील प्रसाद नगर येथील १, सावरगाव बर्डे येथील १, वाळकी जहांगीर येथील ३, मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, मालेगाव शहरातील ३, काळमाथा येथील २, इराळा कॅम्प येथील ३, शिरपूर येथील १, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, महानंदा नगर येथील १, अण्णाभाऊ साठे चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, वनोजा येथील १, बाळखेड येथील १, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील २, विळेगाव येथील १, वारोली येथील १, असोला खु. येथील १, कारंजा लाड शहरातील ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
 
एकूण पॉझिटिव्ह  ६०२८
ऍक्टिव्ह – २०८
डिस्चार्ज – ५६७४
मृत्यू – १४५
 
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
 
 
 
 

















Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

आरसेटी आणि धान फाउंडेशन द्वारा ग्राम हळदा येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर