वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट




(दि. २८ ऑक्टोबर २०२०, सायं. ६.०० वा.)

 
जिल्ह्यात आणखी ०८ कोरोना बाधित; ३२ जणांना डिस्चार्ज
 
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, सुंदरवाटिका येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, रिसोड शहरातील १, मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
 
दरम्यानजिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३२ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या काही दिवसांत झालेल्या १ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.
 
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
 
एकूण पॉझिटिव्ह  ५६४७
ऍक्टिव्ह – ४६२
डिस्चार्ज – ५०४७
मृत्यू – १३७
 
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर

ग्रामीण उत्पादनाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या – कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता