जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदे श लागू वाशिम, दि. २१ (युगनायक न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी २२ मार्च २०२१ रोजीचे ००.०१ वा ते ५ एप्रिल २०२१ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश यां नी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत. या कालावधीत शस्त्रे , सोटे , तलवारी , भाले , दं डे , बंदुका , सुरे , लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे , कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे , दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे , जमा करणे किंवा तयार करणे , व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे , वाद्य वाजविणे , किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प...
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME