वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

 वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट









(दि. ३० ऑक्टोबर २०२०, सायं. ६.०० वा.)
जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; २४ जणांना डिस्चार्ज
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील १, समता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणची १, कोकलगाव येथील १, अनसिंग येथील १, फाळेगाव येथील १, रिसोड तालुक्यातील चिंचाबापेन येथील १, मसला येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २४ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या १ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ५६८४
ऍक्टिव्ह – ४४६
डिस्चार्ज – ५०९७
मृत्यू – १४०
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)



Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

आरसेटी आणि धान फाउंडेशन द्वारा ग्राम हळदा येथे उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर