भ्रष्टाचार निर्मुलनासाठी ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’

 

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’


वाशिमदि. २७ : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेतली. देशाच्या आर्थिकसामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी तसेच सर्व कामे प्रामाणिक आणि पारदर्शकपणे करण्याची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, तहसीलदार तथा अधीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
x

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर