पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन


 पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

वाशिम, दि. २५ : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तहसीलदार तथा अधीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर