कोरोना_अलर्ट (दि. २६ सप्टेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

  कोरोना_अलर्ट (दि. २६ सप्टेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)

 

जिल्ह्यात आणखी ८२ कोरोना बाधित; १३३ जणांना डिस्चार्ज

 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १०, शिक्षक कॉलनी येथील १, आययुडीपी कॉलनी येथील १, गणेशपेठ येथील २, सिंधी कॅम्प येथील १, लाखाळा परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, जुनी नगरपरिषद परिसरातील २, करुणेश्वर मंदिर परिसरातील १, देवपेठ येथील २, विनायक नगर येथील १, माधवनगर येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, मोहजा रोड येथील १, तामसी येथील १, काजळंबा येथील १, मालेगाव शहरातील नागरतास रोड परिसरातील १, शिक्षक कॉलनी येथील १, तहसील कार्यालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, कवरदरी येथील १, शिरपूर जैन येथील २, घाटा येथील १, जामखेड येथील १, वाघळूद येथील १, बोरगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील १०, पिंप्री अवगण येथील ४, भडकुंभा येथील १, मोहरी येथील १, रिसोड शहरातील प्रोफेसर कॉलनी येथील १, लोणी फाटा येथील १, गणेशपूर येथील २, पिंप्री सरहद येथील १, गोवर्धन येथील ३, करडा येथील १, कारंजा लाड शहरातील बालाजी नगरी येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, हिवरा लाहे येथील ५, उंबर्डा बाजार येथील १, गिर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १३३ व्यक्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच वाशिम येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

 

एकूण पॉझिटिव्ह  ४०१७

ऍक्टिव्ह – ७१९

डिस्चार्ज – ३२१४

मृत्यू – ८३

इतर कारणाने मृत्यू - १

 

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू