सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत श्रीगणेश मूर्ती विक्री सुरु ठेवण्यास मुभा

सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत

श्रीगणेश मूर्ती विक्री सुरु ठेवण्यास मुभा

वाशिम, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यात २२ ऑगस्ट रोजी श्रीगणेश आगमन होत असून श्रीगणेश मूर्तिकारांनी श्रीगणेश मूर्तीच्या विक्रीसाठी वाढीव वेळ मिळण्यासाठी अर्ज केला होता. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोरपणे पा  सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत

श्रीगणेश मूर्ती विक्री सुरु ठेवण्यास मुभा लन करण्याच्या अटीवर २२ ऑगस्ट २०२० रोजीपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वा. या कालावधीत जिल्ह्यातील श्रीगणेश मूर्ती विक्रीची दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. 

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू