कोरोना_अलर्ट (दि. ३१ ऑगस्ट २०२०, सायं. ६.०० वा.)

कोरोना_अलर्ट

(दि. ३१ ऑगस्ट २०२०, सायं. ६.०० वा.)

 

५८ व्यक्तींना डिस्चार्ज

वाशिम शहरातील इंगोले नगर परिसरातील १, जुने बाहेती हॉस्पिटल परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील ५, लाखाळा परिसरातील ८, कोल्हटकरवाडी परिसरातील ३, गुरुवार बाजार परिसरातील १, वारा जहांगीर परिसरातील ६, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, साळीपुरा येथील १, रंगारीपुरा येथील ३, वाणीपुरा येथील १, शिवाजी नगर येथील १, महावीर नगर येथील १, मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील लाठी येथील १, शेलूबाजार येथील २, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, धोडप बोडखे येथील ४, येवती येथील १, मालेगाव शहरातील मेन रोड परिसरातील १, दुधाळा येथील ४, शिरपूर जैन येथील ८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गव्हाणकर नगर परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, परळकर हॉस्पिटल परिसरातील ३, दंडे चौक परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील ३, काटा येथील १, इलखी येथील २, अनसिंग येथील २, फालेगाव कोरडे येथील १, मालेगाव शहरातील दुर्गा चौक येथील १, वार्ड क्र. सहा येथील ४, पांगरीकुटे येथील १, शिरपूर जैन येथील ३, मुंगळा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील २, नागी येथील १, कवठळ येथील १ व कारंजा लाड येथील १  व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह १७५३

ऍक्टिव्ह – ४०९

डिस्चार्ज – १३१३

मृत्यू – ३० (+१)

 

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर

ग्रामीण उत्पादनाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या – कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता